ग्रामपंचायत गुऱ्हाळपाणी, ता. शिरपूर, जि. धुळे

Gram Panchayat Gurhadpani, Tal. Shirpur, Dist. Dhule

कर भरणा

कर मागणी 

या पेजवर खाली आपण आपले सन 2024-25 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता. 

1. घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती ही ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी

2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनरवर स्कॅन करून भरावा. 

भरण केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाइन फॉर्म मध्ये अपलोड करावा. 

घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती भरणा  साठीचे

ग्रामनिधी स्कॅनर

पाणीपट्टी भरणा साठीचे स्कॅनर

खामखेडा प्र. आंबे येथील ग्रामपंचायत सन २०२४-२०२५ नमुना नं.९ सालाबद्द्ल आकारणी केलेल्या करांच्या मागणीचे रजिस्टर.

(आपले नाव शोधण्यासाठी मोबाइल वर मेनू मध्ये जाऊन “Search” (शोधा) वर क्लिक करून आपले संपूर्ण नाव टाइप करावे व शोधावे)